Skip to main content

बाबा...


तुमची काठी व्हयच आहे मला.
तुमचे डोळे व्हयच आहे मला.
तुमच्यासाठी सर्व काही करायचे आहे मला.
बाबा फक्त तुमच्या सोबत राहायचे आहे मला.

तुम्हाला घेऊन फिरायचे आहे मला.
तुमची सेवा करायची आहे मला.
तुमच्यासाठी जगायच आहे मला.
तुमच्यासाठी मरायचे आहे मला.
बाबा फक्त तुमच्या सोबत राहायचे आहे मला.

पुन्हा लहान होऊन तुमच्या सोबत खेळाच आहे मला.
तुमच्या सोबत सायकल वर बसुन फिरायचे आहे मला.
तुम्हाला हसताना पाहिचे आहे मला.
तुमच्या वर खुप प्रेम करायचे आहे मला.
बाबा फक्त तुमच्या सोबत राहायचे आहे मला.

                                              :- Pranav Vispute PV

Popular posts from this blog

दिल ने पुकारा तुझे प्यार से | पर तुने उसे अनसुना किया | मै आया था तुझसे बात करने | पर तुने अपना नाम नही बताया | अब क्या कहू मै ईस दिल से तुही बता | क्यू की मेरा दिल मेरे पास न रहा |                         :-PRANAV VISPUTE PV 
दोस्ती ने जोडाभी है | दोस्ती ने टूटनेसे बचाया भी है | सच्चा यार वही है | जिसने जिना सीकाया भी है |                          :-PRANAV VISPUTE PV 
तु जान है मेरी | तु आवाज है मेरी | तु दिल है मेरा | और तेरी दोस्ती धडकन है मेरी |                          :- Pranav Vispute PV