निरोप
जन्माला आल्यावर तिला परक्याचा धन आपणच म्हणत असतो.
तिने काही मागीतले तर नवऱ्या कडून माग अस आपणच सांगत असतो.
मग का तिला निरोप देताना आपण रडत असतो.
तिला प्रय्तेक गोष्टीत आपणच कमी लेखत असतो.
सतत हे घर तुझ नाही अस आपणच सांगत असतो.
मग का तिला निरोप देताना आपण रडत असतो
तिला स्वतःच्या घरातून आपणच पाठवत असतो.
तिला दुसऱ्याच नाव लावायला आपणच सांगत असतो.
मग का तिला आपण निरोप देताना आपण रडत असतो.
दुसऱ्यला आपल म्हणयला आपणच सांगत असतो.
आपल्याला विसरली म्हणून रागावणारे आपणच असतो.
मग का तिला आपण नितोप देताना आपण रडत असतो.
-Pranav Vispute PV